द्राक्ष वाढीसाठी धोरण हवे!महाराष्ट्र हे देशातील द्राक्ष पिकविणारे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रात द्राक्षाखाली सुमारे एक लक्ष एकर क्षेत्र असून वार्षिक उत्पादन आठ लाख टनांच्या आसपास आहे. या द्राक्षापासून उत्पादकांना सुमारे आठशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्याच्या एकूण उत्पादनापैकी मोठा हिस्सा देशांर्तगत खाण्यासाठी विकला जातो. अलीकडे द्राक्षाची निर्यात, द्राक्षापासून बेदाणा निर्मिती आणि द्राक्षापासून मद्यनिर्मिती यासाठी द्राक्षाचा वापर वाढत आहे.
No comments:
Post a Comment