Mahakrushi

"Knowledge Farming Platform"

Pages

▼

Wednesday, October 13, 2010

ठिबक : पाण्याची बचत, जमिनीचे काय?

एकीकडे वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविणे दिवसेंदिवस अवघड होत आहे, तर त्याच बरोबर अन्नधान्य निर्मितीसाठी आवश्यक असलेली जमीन आणि त्याच बरोबर पाणीही कमी होत आहे. शेतीचे उत्पादन वाढावे, म्हणून अनेक प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. तथापि संशोधनातील निष्कर्ष आणि अन्नधान्याची गरज यात नेहमीच अंतर पडते आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर हे अंतर बरेच मोठे आहे.
at 8:58 PM
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version
Powered by Blogger.