Mahakrushi

"Knowledge Farming Platform"

Pages

▼

Sunday, October 10, 2010

तेल्या रोग आणि वृक्षायुर्वेद

प्राचीन काळापासून आपल्याकडे शेती हा प्रमुख व्यवसाय चालत आला आहे. किंबहुना आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. या संदर्भात शेतीवर आपल्याकडे काहीही लेखन कसे झालेले नाही, असा प्रश्न बरेच लोक विचारतात. परंतु आपल्याकडेही शेतीवर पुष्कळ विचार व लेखन झालेले आहे.
at 7:38 PM
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version
Powered by Blogger.