Pages

Friday, December 10, 2010

रासायनिक खते आवश्यकच / Importance and requirement of chemical fertilizers

जगभरातील शेतकरी दरवर्षी ‘कोटी मे-टन एवढी रासायनिक खते वापरतात. जर हा वापर बंद झाला तर जागतिक धान्य उत्पादन अर्धे होईल, भुक वाढेल आणि मग अराजक माजायला वेळ लागणार नाही. जर हटवादीपणे तसेच करावयाचे ठरविले व उत्पादन मूळ पातळीवर आणावयाचे असेल तर बेसुमार जंगलतोड करून आहे त्याच्या दुप्पट जमीन लागवडीखाली आणावी लागेल. म्हणजे त्यातून पर्यावरणाला आणखी मोठे धोके निर्माण होतील.

1 comment:

  1. I do not agree with this view. This view is one sided, while I agree that the chemical fertilizers help but excessive use of these are not helping soil. I think there has to be a balanced used.

    Ajay

    ReplyDelete