*आज दिनांक ८ जून २०१८* सकाळी*
*आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा*
*लातूर,नांदेड,बीड,परभणी हिंगोली,जालना,बुलढाणा, अकोला,वाशिम या जिल्ह्यांना मान्सूनचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे.*
*जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तरी काळजी घ्यावी.*
*उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.*
*आज महाराष्ट्र बहुतांशी ढगाळ वातावरण राहील.*
*"राहुल रमेश पाटील"*

No comments:
Post a Comment