*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक १० मार्च २०१८.*
वरील सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर ढगांची रेलचेल खुप जास्त प्रमाणात दिसून येत आहे...
हिंदी महासागरात म्हणजेच मालदीव,लक्षद्वीप बेटे व श्रीलंका देशाच्या आसपास ढगांची गर्दी खुप आहे.
ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा आहे..कारण आता वारे नैसर्गिकरित्या नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे.. त्यामुळे ते येताना समुद्रावरील बाष्प व ढग जमिनीवर म्हणजेच महाराष्ट्रावर घेऊन येण्याची शक्यता आहे..
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आवकळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागिल आठवड्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण दिसून आले...
काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
हे ढग थोड्याफार प्रमाणात पश्चिम-उत्तर दिशेकडून आले होते..
पुढील आठवड्यात वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र राहील.. उकाडा जास्त जाणवेल..पण अधुनमधून वाऱ्यांचा वेग वाढला तर उकाडा कमी होईल...
१६ मार्च नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प जास्त आल्याने व काही प्रमाणात ढग भरकटून आल्याने वातावरण ढगाळ निर्माण होईल....
उत्तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील..
खास करून धुळ्यापासून, जळगाव,औरंगाबाद, बुलडाणा, जालना,परभणी चा काही भाग..हिंगोली जिल्ह्याचा काही भाग..
अकोला वाशिम जिल्ह्यांचा काही भाग हा ढगाळ वातावरण राहील...
जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे....
वरील जिल्ह्यांपैकी बऱ्याच तालुक्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.....
उर्वरित महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील व उकाडा वाढत जाईल...
पश्चिम महाराष्ट्र वगळता इतरत्र सर्व विभागात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प साधारणतः आहे त्यामुळे उकाडा जास्तच जाणवेल....
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:
Post a Comment