*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक ३ मार्च २०१८.*
सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बहुतांशपणे कोरडे आहे.
कमी-जास्त प्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश/गुजरात सीमेवरील बऱ्याच भागात बाष्प जास्त असल्याने वातावरण किंचित ढगाळ होण्याची शक्यता आहे.
आजुन सुद्धा पहाटे व मध्यरात्री किंचित थंडी जाणवू शकते कारण थोड्याफार प्रमाणात उत्तरेकडून थंड वारे अजून महाराष्ट्रावर वाहत आहेत.
परंतु दुपारी बारानंतर उन्हाचा कडाका जाणवू शकतो... थोडाफार वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने उकाडा सुसह्य होईल पण बऱ्याच भागामध्ये ऊन जाणवेल.
विशेषतः कोकणात उष्णतेची लाट असा प्रकार पहावयास मिळेल... कारण तिथे वातावरणात बाष्प जास्त असल्याने दमटपणा वाढला आहे.
पुढील आठवड्यात एक-दोन दिवस महाराष्ट्रातील थोड्याफार भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे ढगाळ वातावरण होण्याची चिन्हे आहेत.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:
Post a Comment