*आज दिनांक २३ मे २०१८* *संध्याकाळी*
आधी सांगितल्याप्रमाणे मान्सूनपुर्व पावसाने संपूर्ण दक्षिण भारतात दमदार हजेरी लावली आहे...
*कर्नाटक,केरळ,तमिळनाडू, आंध्र प्रदेश,श्रीलंका,मालदिव, लक्षद्वीप बेटे व अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनपुर्व पावसाने आज सकाळपासूनच दमदार हजेरी लावली असून सकाळ पासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.*
महाराष्ट्रातही नजिकच्या काळात मान्सूनपुर्व पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत पाहता....
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागरात ढगांची बरीच गर्दी दिसत आहे....
*ही मान्सून लवकर येण्याची चिन्हे आहेत अस आमचं वैयक्तिक मत आहे......*
*राहुल रमेश पाटील*

No comments:
Post a Comment