*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक २२ मे २०१८* *सकाळी*
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होईल..व हलक्या पावसाची शक्यता आहे.
दुपारनंतर परत वातावरण निर्माण होऊन *मान्सूनपुर्व पाऊस* अपेक्षित आहे.
काही काही भागात *मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार* स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
*मेकुनु* हे वादळ आज पश्चिम-उत्तर दिशेला सरकले असुन त्याची तिव्रता वाढली आहे.....
*राहुल रमेश पाटील*

No comments:
Post a Comment