*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येईल कारण आफ्रिकेमधील सोमालिया व इथोपिया या देशावरून काही ढग भरकटून गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांत आले असून त्यामुळे किंचित ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
नंदुरबार धुळे जिल्हा दिवसभर ढगाळ राहण्याची शक्यता आहे
तसेच नाशिक मधील उत्तरेकडील काही तालुके दिवसभर कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहतील व पुणे जिल्हयातील उत्तरेकडील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भाग व आसपासचा भाग हा काही प्रमाणात ढगाळ दिसून येईल.
अहमदनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे कारण तिथे वातावरणात बाष्प अधिक प्रमाणात दिसून येत आहे
ठाणे जिल्हा व कोकण विभागातील मुंबई ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,उत्तर व दक्षिण गोवा हे सर्व जिल्हे वातावरणातील बाष्प अधिक आसल्या कारणाने येथील वातावरण दमट राहील.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

No comments:
Post a Comment