*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक २५ फेब्रुवारी २०१८.*
सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिमेकडील पाकिस्तान/अफगाणिस्तान या देशावरील जी भयानक वादळ सदृश्य परिस्थिती आहे...ती पुढील काळासाठी महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत....!
या वादळाचे भारताकडे म्हणजेच राजस्थान/गुजरात या भागाकडे आगेकुच दिसत आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात याची वाटचाल ही चिंतेची बाब ठरणार आहे......
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात बाष्प आल्यामुळे उद्या पहाटे किंचित ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे....
आम्ही येणाऱ्या परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहोत पुढील काळात जसे गरजेचे वाटेल तसे पुढील अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल......!
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:
Post a Comment