*नमस्कार मित्रांनो,*
खालील सॅटेलाइट फोटो क्रमांक-1 मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा गोवा राज्याकडील दक्षिण भाग वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे उत्तरेकडून वाहणार्या वार्यामुळे सरकत खाली आले असून आज पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडले असेल.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हाचा बहुतांशी भाग,
साताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग,
सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण राहील.
मराठवाड्यामध्ये अहमदनगरचा निम्मा उत्तर भाग,
औरंगाबादचा काही दक्षिण भाग,
जालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग,
उस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग,
नांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पुर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग,
बुलढाणा,वाशिम,अकोला,हिंगोली जिल्ह्यातील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील.
विदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग,
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
चंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅटेलाइट फोटो क्रमांक-३मध्ये दिसत असल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्याचा एकमेकांत सामावलेल्या भागावरती खूप जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील....
तसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी चा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....
उस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....
आपण ज्या गारपिटीची व अवकाळी पावसाची धास्ती घेऊन बसला आहात त्याची चाहूल राजस्थान व गुजरात/कच्छ येथे लागली असून तो महाराष्ट्रात आज येईल असे वाटत नाही कारण त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपुर,भुज,कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहेे.
तो महाराष्ट्राच्या उत्तर भागात,मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत....
पण आमचा अभ्यास असा सांगतो की आज तरी महाराष्ट्रातील कोणत्याच भागामध्ये पाऊस व गारपिटीची शक्यता नाही.....तरी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक मधील उत्तर भागात किंचित पाऊस होऊ शकतो.
घाबरून जाण्यासारखी खूप बिकट परिस्थिती नाहीये तरी धैर्याने येणाऱ्या संकटाला सामोरे जावे.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
खालील सॅटेलाइट फोटो क्रमांक-1 मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा गोवा राज्याकडील दक्षिण भाग वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे उत्तरेकडून वाहणार्या वार्यामुळे सरकत खाली आले असून आज पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडले असेल.
सॅटेलाइट क्रमांक-2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा मध्य भाग,
नंदुरबारचा बहुतांशी भाग, धुळ्याच्या उत्तरेकडील भाग, जळगावचा बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हाचा बहुतांशी भाग,
साताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग,
सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण राहील.
मराठवाड्यामध्ये अहमदनगरचा निम्मा उत्तर भाग,
औरंगाबादचा काही दक्षिण भाग,
जालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग,
उस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग,
नांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पुर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग,
बुलढाणा,वाशिम,अकोला,हिंगोली जिल्ह्यातील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील.
विदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग,
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
चंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सॅटेलाइट फोटो क्रमांक-३मध्ये दिसत असल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्याचा एकमेकांत सामावलेल्या भागावरती खूप जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील....
तसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी चा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....
उस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....
आपण ज्या गारपिटीची व अवकाळी पावसाची धास्ती घेऊन बसला आहात त्याची चाहूल राजस्थान व गुजरात/कच्छ येथे लागली असून तो महाराष्ट्रात आज येईल असे वाटत नाही कारण त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपुर,भुज,कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहेे.
तो महाराष्ट्राच्या उत्तर भागात,मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत....
पण आमचा अभ्यास असा सांगतो की आज तरी महाराष्ट्रातील कोणत्याच भागामध्ये पाऊस व गारपिटीची शक्यता नाही.....तरी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक मधील उत्तर भागात किंचित पाऊस होऊ शकतो.
घाबरून जाण्यासारखी खूप बिकट परिस्थिती नाहीये तरी धैर्याने येणाऱ्या संकटाला सामोरे जावे.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
No comments:
Post a Comment